जी पुस्तके वाचून, आम्हाला आमच्या मुलाच्या शिक्षणाकडे व एकूणच पालकत्वाकडे बघायचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, त्यापैकी काही पुस्तकांची व वेबसाईटची यादी
दिवास्वप्न –
गिजुभाई बधेका
समरहिल – नीलची शाळा –
ए एस नील
जिथे मुलांना पंख
फुटतात – अनुवाद निलांबरी
जोशी
धोका शाळा – अनुवाद हेमलता
होनवाड
शिक्षण – आनंदक्षण – रमेश पानसे
खेळण्याचा जादूगार – अरविंद गुप्ता
शिक्षणातील ओयासिस –
लीला पाटील
शिक्षण देता घेता –
लीला पाटील
मुलं घडताना –
घडविताना – रेणू दांडेकर
खऱ्या शिक्षणाच्या
शोधात – डेव्हिड
ग्रीबल
शाळेपासून मुक्ती
वर्षापुरती – राहुल अल्वारीस
मुलांचा कल कसा
ओळखायचा – उषा
आठवले
गारांचा पाऊस –
शोभा भागवत
छोटी सी बात –
राजीव तांबे
गंमत शाळा – भाग १ ते ४ – राजीव तांबे
माय कंट्री स्कूल
डायरी - जुलिया गार्डन
तोत्तोचान -तेत्सुको कुरोयानागी
आपली मुलं – शोभा भागवत
त्याच बरोबर पुढील काही वेबसाईटची सुद्धा आम्हाला
आमचे अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी मदत झाली व अजूनही होत आहे!
WWW.
Arvindguptatoys.com
TED
Talks
EDX
– Online Open Courses
NCERT
– PDF Books
धन्यवाद.आम्हीही कोकणातल्या छोट्या गावात पुण्यातून गेलो आहोत आणि मुलीला घरीच शिकवणार आहोत.हे अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरतील.आर्या जोशी
ReplyDeleteधन्यवाद. आपण एकदा नक्की भेटूया..
DeleteThanks chetan sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThank you Chetan Sir.
ReplyDeleteI've read 3 books among you listed, which were proved very helpful for my child & both of us. Thanks a lot for sharing books.
उत्तम,उपयुक्त माहिती ! गारांचा पाऊस, तोत्तोचान सारखी पुस्तकं खूपच मार्गदर्शक. अरविंद गुप्ता सर,मुलांना क्रिएटिव्ह कामात गुंतवून चांगल्या प्रकारे व्यस्त ठेवायला मार्गदर्शन करतात . तर काही पुस्तकं नाही वाचलेली, सवड काढून वाचायला पाहिजेत
ReplyDeleteधन्यवाद! सर्जनशील पालक साठी एक खाद्य भ्रमंती या विषयावर कार्यक्रम घेण्याविषयी आपले मागे एकदा बोलणे झाले होते. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत!!
DeleteI will buy above books. Books encourage me a lot . Already read Titochan & Neel chi shala
ReplyDelete